1
/
of
0
Akshargranth
Samaj Parivartanache Shiledar | समाज परिवर्तनाचे शिलेदार
Samaj Parivartanache Shiledar | समाज परिवर्तनाचे शिलेदार
Regular price
Rs. 180.00
Regular price
Rs. 200.00
Sale price
Rs. 180.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
Samaj Parivartanache Shiledar by Sudhir Patole
समाज परिवर्तनाचा स्वतःचा असा एक प्रवास असतो. तो एका परिस्थितीशी अविरत संघर्ष आहे. हा प्रवास अनेक संकटे, वादळं झेलित, अंधारातून प्रकाशाकडे व अन्यायातून न्यायाकडे अखंडपणे सरकत राहतो. संथ गतीने सतत चालू असला तरी, प्रत्येक पाऊल एका नव्या, उज्वल भविष्याकडे घेऊन जात, काळाच्या कसोटीवर उंचावला जात आहे.
Anubandh Prakashan |