Akshargranth

Samardhurandhar Sambhaji Maharaj By Prem Dhande (समरधुरंधर संभाजी महाराज - प्रेम धांडे)

Samardhurandhar Sambhaji Maharaj By Prem Dhande (समरधुरंधर संभाजी महाराज - प्रेम धांडे)

Regular price Rs. 450.00
Regular price Rs. 450.00 Sale price Rs. 450.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
WhatsApp वर ऑर्डर करा

समरधुरंधर संभाजी महाराज - प्रेम धांडे

⚔️ शंभूराजांची पहिली आणि तितकीच धडाकेबाज मोहीम म्हणजेच ‘बुऱ्हाणपूरची लूट’! ⚔️

बुऱ्हाणपूर हे स्वराज्यापासून शेकडो मैल दूर, मुघल सल्तनतीच्या थेट छातीत वसलेले श्रीमंत शहर! तिथपर्यंत पोहोचणे म्हणजे निव्वळ अशक्यप्राय गोष्ट... पण स्वराज्याच्या रुद्रावतारी शंभूराजांनी मुघलांच्या त्याच जबड्यात हात घालून त्यांचे सुळे मुळासकट उपटून काढले!

View full details