{"product_id":"sattadhish-honyache-51-niyam-by-navnath-jagtap-सत्ताधीश-होण्याचे-५१-नियम-नवनाथ-जगताप","title":"Sattadhish Honyache 51 Niyam By Navnath Jagtap | सत्ताधीश होण्याचे ५१ नियम - नवनाथ जगताप","description":"\u003ch3\u003eसत्ताधीश होण्याचे ५१ नियम - नवनाथ जगताप\u003c\/h3\u003e\n\u003cp\u003eसत्ता मागून मिळत नाही, ती हिसकावून घ्यावी लागते !\u003cbr\u003eतुम्हाला केवळ गर्दीचा हिस्सा व्हायचे आहे की संपूर्ण गर्दीवर हुकूमत गाजवायची आहे ?\u003cbr\u003eनिकोलो मॅकियाव्हेली यांच्या अत्यंत वादग्रस्त आणि धारदार तत्त्वज्ञानाचा अर्क म्हणजेच 'सत्ताधीश होण्याचे ५१ नियम'. हे पुस्तक आदर्शवादाचे बुरखे फाडून व्यवहारी जगातील क्रूर, वास्तववादी आणि धूर्त रणनीती समोर आणते.\u003c\/p\u003e","brand":"Akshargranth","offers":[{"title":"Default Title","offer_id":54392287166743,"sku":null,"price":239.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0772\/5016\/7063\/files\/WhatsAppImage2026-07-18at19.00.37-1.jpg?v=1784707452","url":"https:\/\/akshargranth.in\/products\/sattadhish-honyache-51-niyam-by-navnath-jagtap-%e0%a4%b8%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%a4%e0%a4%be%e0%a4%a7%e0%a5%80%e0%a4%b6-%e0%a4%b9%e0%a5%8b%e0%a4%a3%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%9a%e0%a5%87-%e0%a5%ab%e0%a5%a7-%e0%a4%a8%e0%a4%bf%e0%a4%af%e0%a4%ae-%e0%a4%a8%e0%a4%b5%e0%a4%a8%e0%a4%be%e0%a4%a5-%e0%a4%9c%e0%a4%97%e0%a4%a4%e0%a4%be%e0%a4%aa","provider":"Akshargranth","version":"1.0","type":"link"}