Skip to product information
1 of 1

Akshargranth

Shambhuputra Chhatrapati Thorale Shahu Maharaj By Dr. P. N. Shinde शंभुपुत्र छत्रपती थोरले शाहू महाराज

Shambhuputra Chhatrapati Thorale Shahu Maharaj By Dr. P. N. Shinde शंभुपुत्र छत्रपती थोरले शाहू महाराज

Regular price Rs. 1,175.00
Regular price Rs. 1,200.00 Sale price Rs. 1,175.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
WhatsApp वर ऑर्डर करा

मराठा साम्राज्य विस्तारक 'शंभुपुत्र छत्रपती थोरले शाहू महाराज' छत्रपती संभाजीराजे यांचे सुपुत्र आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे नातु. छत्रपती शाहू महाराज हे केवळ मराठा साम्राज्याचे रक्षणकर्ते नव्हे, तर मराठा साम्राज्य विस्तारक आणि जनतेच्या कल्याणासाठी झटणारे न्यायप्रिय राजे होते.

डॉ. पी. एन. शिंदे यांनी सखोल संशोधनातून मांडलेला हा ग्रंथ शाहू महाराजांच्या राजकीय दृष्टीकोन, प्रशासन, समाजकारण आणि त्यांच्यामुळे विस्तारलेले मराठा साम्राज्य यांचा प्रभावी आणि ऐतिहासिक मागोवा घेतो.

View full details