{"product_id":"shatakatil-marathi-khristi-sahitya-sammelane-शतकातील-मराठी-ख्रिस्ती-साहित्य-संमेलने","title":"Shatakatil Marathi Khristi Sahitya Sammelane - शतकातील मराठी ख्रिस्ती साहित्य संमेलने","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eShatakatil Marathi Khristi Sahitya Sammelane by Kamil Parakhe - शतकातील मराठी ख्रिस्ती साहित्य संमेलने Camil Parkhe \u003cspan class=\"contribution\"\u003e\u003cspan class=\"a-color-secondary\"\u003e(Author)\u003c\/span\u003e \u003c\/span\u003e\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eअखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आता शंभरीच्या उंबरठ्यावर आहे, तर मराठी ख्रिस्ती साहित्य संमेलन तिशीकडे वाटचाल करत आहे. मराठी साहित्य संमेलनापासून पहिली वेगळी चूल मांडण्याचे सर्वप्रथम धाडस शंभर वर्षांपूर्वी ख्रिस्ती साहित्य संमेलनाने केले होते. लक्ष्मीबाई टिळक नागपुरातल्या 1933 सालच्या चौथ्या ख्रिस्ती साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष होत्या. गेल्या शतकातील मराठी साहित्य संमेलनांचा संक्षिप्त आढावा घेणारे आणि 2005 ते आतापर्यंत झालेल्या विविध ख्रिस्ती साहित्य संमेलनांच्या अध्यक्षांच्या आणि स्वागताध्यक्षांच्या भाषणांचे संकलन या पुस्तकात करण्यात आले आहे. याआधी 1927 ते 2001 सालापर्यंतच्या संमेलनाध्यक्षांच्या भाषणांचे दस्तऐवजीकरण झाले आहे.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshargranth","offers":[{"title":"Default Title","offer_id":53850256670999,"sku":null,"price":699.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0772\/5016\/7063\/files\/Screenshot2026-07-14232350.png?v=1784049556","url":"https:\/\/akshargranth.in\/products\/shatakatil-marathi-khristi-sahitya-sammelane-%e0%a4%b6%e0%a4%a4%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%a4%e0%a5%80%e0%a4%b2-%e0%a4%ae%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%a0%e0%a5%80-%e0%a4%96%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%bf%e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%a4%e0%a5%80-%e0%a4%b8%e0%a4%be%e0%a4%b9%e0%a4%bf%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%af-%e0%a4%b8%e0%a4%82%e0%a4%ae%e0%a5%87%e0%a4%b2%e0%a4%a8%e0%a5%87","provider":"Akshargranth","version":"1.0","type":"link"}