Skip to product information
1 of 1

Akshargranth

Shri Neeb Karori Baba Maharaj - श्री नीब करोरी बाबा महाराज

Shri Neeb Karori Baba Maharaj - श्री नीब करोरी बाबा महाराज

Regular price Rs. 270.00
Regular price Rs. 300.00 Sale price Rs. 270.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
WhatsApp वर ऑर्डर करा

Shri Neeb Karori Baba Maharaj by Sanjay Deshpande - श्री नीब करोरी बाबा महाराज - संजय देशपांडे Charitra, Leela - Shikvan

"महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. संत ज्ञानेश्वर व इतर अनेक संतांचे कार्य संतसाहित्यातून उपलब्ध आहे. उत्तर प्रदेश/हिमाचल व उत्तराखंड ह्या भागातही खूप संत होऊन गेले परंतु त्यांची माहिती अतिशय मोजक्या व त्रोटक स्वरुपात मिळते. देशी व विदेशी लोकांवर प्रचंड प्रभाव टाकणाऱ्या 'नीब करोरी बाबा' या संतांचा व त्यांच्या कार्याचा परिचय हे पुस्तक करून देतं. बाबा हे प्रत्यक्ष हनुमान अवतार होते असे त्यांचे भक्त मानतात. नीब करोरी महाराज ह्यांचे कार्य हे समर्थ रामदास व श्री शंकर महाराज या दोन संतांच्या कार्याचे एक अद्भुत मिश्रण वाटते. त्यांनी १०८ हनुमान मंदिरे बांधली व अगणित लीला केल्या. त्यांचे अनेक ठिकाणी आश्रमही आहेत. भारताबरोबर अमेरिकेतही आज हजारोंच्या संख्येने त्यांचा शिष्यपरिवार असून सत्संग/कीर्तनाद्वारे त्यांच्या कार्याचा प्रसार होत आहे. *

संजय देशपांडे |

View full details