{"product_id":"shri-neeb-karori-baba-maharaj-श्री-नीब-करोरी-बाबा-महाराज","title":"Shri Neeb Karori Baba Maharaj - श्री नीब करोरी बाबा महाराज","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eShri Neeb Karori Baba Maharaj by Sanjay Deshpande - श्री नीब करोरी बाबा महाराज - संजय देशपांडे Charitra, Leela - Shikvan\u003cbr\u003e\u003cbr\u003e\"महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. संत ज्ञानेश्वर व इतर अनेक संतांचे कार्य संतसाहित्यातून उपलब्ध आहे. उत्तर प्रदेश\/हिमाचल व उत्तराखंड ह्या भागातही खूप संत होऊन गेले परंतु त्यांची माहिती अतिशय मोजक्या व त्रोटक स्वरुपात मिळते. देशी व विदेशी लोकांवर प्रचंड प्रभाव टाकणाऱ्या 'नीब करोरी बाबा' या संतांचा व त्यांच्या कार्याचा परिचय हे पुस्तक करून देतं. बाबा हे प्रत्यक्ष हनुमान अवतार होते असे त्यांचे भक्त मानतात. नीब करोरी महाराज ह्यांचे कार्य हे समर्थ रामदास व श्री शंकर महाराज या दोन संतांच्या कार्याचे एक अद्भुत मिश्रण वाटते. त्यांनी १०८ हनुमान मंदिरे बांधली व अगणित लीला केल्या. त्यांचे अनेक ठिकाणी आश्रमही आहेत. भारताबरोबर अमेरिकेतही आज हजारोंच्या संख्येने त्यांचा शिष्यपरिवार असून सत्संग\/कीर्तनाद्वारे त्यांच्या कार्याचा प्रसार होत आहे. *\u003cbr\u003e\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshargranth","offers":[{"title":"Default Title","offer_id":67585857847575,"sku":null,"price":270.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0772\/5016\/7063\/files\/Screenshot2026-09-26221859.png?v=1790439163","url":"https:\/\/akshargranth.in\/products\/shri-neeb-karori-baba-maharaj-%e0%a4%b6%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a5%80-%e0%a4%a8%e0%a5%80%e0%a4%ac-%e0%a4%95%e0%a4%b0%e0%a5%8b%e0%a4%b0%e0%a5%80-%e0%a4%ac%e0%a4%be%e0%a4%ac%e0%a4%be-%e0%a4%ae%e0%a4%b9%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%9c","provider":"Akshargranth","version":"1.0","type":"link"}