Akshargranth
Shuddhalekhan Mazya Khishat शुद्धलेखन माझ्या खिशात (Pocket Book)
Shuddhalekhan Mazya Khishat शुद्धलेखन माझ्या खिशात (Pocket Book)
Regular price
Rs. 100.00
Regular price
Rs. 100.00
Sale price
Rs. 100.00
Unit price
/
per
Buy Online Shuddhalekhan Mazya Khishat Pocket Book शुद्धलेखन माझ्या खिशात | Nitin Prakashan Books
शुद्धलेखन माझ्या खिशात, मराठी लेखन करताना अनेकवेळा चकवा देणारे शब्द समोर येतात आणि आपण गोंधळून जातो. अशावेळी शुद्धलेखन करता यावे यासाठी सहज जवळ बाळगता येणारी व संदर्भ तपासता येणारी ही अभिनव छोटेखानी पुस्तक अत्यंत उपयुक्त असेच आहे. रोजच्या वापरातील सर्व शुद्ध शब्दांची सूची यामध्ये दिली आहे. 10,000 पेक्षा जास्त शब्दांचा यामध्ये समावेश केला आहे. ऱ्हस्व व दीर्घ अक्षरांच्या चुका टाळण्यासाठी हे पुस्तक अत्यंत उपयुक्त आहे. शुद्धलेखनाचे नियम व माहितीही या पुस्तकामध्ये दिली आहे.
Nitin Prakashan | Latest Edition | Marathi | Paperback |