{"product_id":"shwas-by-vikram-bhagwat-श्र्वास-विक्रम-भागवत","title":"Shwas By Vikram Bhagwat श्र्वास - विक्रम भागवत","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eकोणत्याही गोष्टीच्या जिवंतपणाची खूण म्हणजे श्वास. माणूस असो, कोणतीही विचारधारा असो किंवा निर्मितिप्रक्रिया असो, त्यांचा श्वास चालू असेपर्यंत त्यांचे महत्त्व असते. त्यांच्या श्वासाची लय कमी जास्त होते त्याप्रमाणे त्यातली तत्त्व, घटना, प्रसंग, मानवी नातेसंबंध, स्त्री पुरुष संबंध यांच्या घनता आणि तीव्रतेची लय हलत असते. अशा सर्व गोष्टींचे सूक्ष्म निरीक्षण, संयमित आविष्कार सुप्रसिद्ध कादंबरीकार विक्रम भागवत यांच्या 'श्वास' या कादंबरीत झाला आहे.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshargranth","offers":[{"title":"Default Title","offer_id":52602572407063,"sku":null,"price":178.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0772\/5016\/7063\/files\/Screenshot2026-04-01202354.png?v=1775053417","url":"https:\/\/akshargranth.in\/products\/shwas-by-vikram-bhagwat-%e0%a4%b6%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%b5%e0%a4%be%e0%a4%b8-%e0%a4%b5%e0%a4%bf%e0%a4%95%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%ae-%e0%a4%ad%e0%a4%be%e0%a4%97%e0%a4%b5%e0%a4%a4","provider":"Akshargranth","version":"1.0","type":"link"}