{"product_id":"slow-productivity-by-cal-newport-dr-ajey-hardikar","title":"Slow Productivity by Cal Newport, Dr Ajey Hardikar","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003eस्लो प्रॉडक्टिव्हिटी कमी गोष्टी करा नैसर्गिक गतीने काम करा दर्जाचा ध्यास धरा by कॅल न्यूपोर्ट, डॉ . अजेय हर्डीकर\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eकामाचा अतिरेक टाळून अर्थपूर्ण परिपूर्तीचा पाठपुरावा करण्यासाठी एक पथदर्शी तत्त्वज्ञान सांगणारं कॅल न्यूपोर्ट लिखित नवं पुस्तक !\u003c\/strong\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eउत्पादकते’ची आपली सध्याची व्याख्या मोडकळीस आलेली आहे. व्यग्रतेला उपयुक्त मानून ती आपल्या गळी उतरवली जात आहे. यातून जे जे करायचं आहे त्या कामात आपण बुडून जात असल्याची भावना निर्माण होते, आणि आपण बर्नआउटच्या उंबरठ्यावर पोचतो.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshargranth","offers":[{"title":"Default Title","offer_id":53840104096023,"sku":null,"price":240.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0772\/5016\/7063\/files\/Screenshot2026-07-14212608.png?v=1784042496","url":"https:\/\/akshargranth.in\/products\/slow-productivity-by-cal-newport-dr-ajey-hardikar","provider":"Akshargranth","version":"1.0","type":"link"}