{"product_id":"the-15-minute-method-15-मिनिट-मेथड-sam-bennett-दररोज-फक्त-15-मिनिटं-द्या","title":"The 15 Minute Method 15 मिनिट मेथड | Sam Bennett | दररोज फक्त 15 मिनिटं द्या","description":"\u003cp\u003eThe 15 Minute Method by Sam Bennett | 15 मिनिट मेथड | दररोज फक्त 15 मिनिटं द्या. | Marathi Edition by Sam Bennett | मराठी पुस्तक\u003cbr\u003e\u003cspan class=\"a-text-bold\"\u003eया पुस्तकात\u003cbr\u003e\u003c\/span\u003e\u003cspan\u003e\u003cbr\u003eपरफेक्शनिझम, स्वतःवर शंका घेणं, इम्पोस्टर सिंड्रोम आणि स्वतःलाच मागे खेचणाऱ्या सवयींपासून मुक्त कसं व्हायचं\u003cbr\u003eआरोग्य किंवा इतर समस्यांमुळे आयुष्य विस्कळीत वाटत असताना स्वतःला कसं सांभाळायचं\u003cbr\u003eअवघड आणि मोठी वाटणारी कामं छोट्या, सहज हाताळता येतील अशा टप्प्यांत कशी विभागायची\u003cbr\u003eगरजेच्या वेळी ठामपणे आणि नम्रपणे \"नाही\" कसं म्हणायचं\u003cbr\u003eदिवसातील फक्त पंधरा मिनिटं स्वतःसाठी काढून संतुलित आयुष्यासाठी नवीन सवयी कशा तयार करायच्या सॅम बेनेट या लेखिका, वक्त्या आणि सर्जनशीलता-उत्पादकता विषयातील तज्ज्ञ आहेत. \u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cbr\u003e\u003cbr\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshargranth","offers":[{"title":"Default Title","offer_id":54819277340951,"sku":null,"price":255.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0772\/5016\/7063\/files\/Screenshot2026-08-27105644.png?v=1787806286","url":"https:\/\/akshargranth.in\/products\/the-15-minute-method-15-%e0%a4%ae%e0%a4%bf%e0%a4%a8%e0%a4%bf%e0%a4%9f-%e0%a4%ae%e0%a5%87%e0%a4%a5%e0%a4%a1-sam-bennett-%e0%a4%a6%e0%a4%b0%e0%a4%b0%e0%a5%8b%e0%a4%9c-%e0%a4%ab%e0%a4%95%e0%a5%8d%e0%a4%a4-15-%e0%a4%ae%e0%a4%bf%e0%a4%a8%e0%a4%bf%e0%a4%9f%e0%a4%82-%e0%a4%a6%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be","provider":"Akshargranth","version":"1.0","type":"link"}