1
/
of
1
Akshargranth
Tipu ani Mitu | टिपू आणि मिठू by Savitri Jagadale
Tipu ani Mitu | टिपू आणि मिठू by Savitri Jagadale
Regular price
Rs. 180.00
Regular price
Rs. 200.00
Sale price
Rs. 180.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
Tipu ani Mitu | टिपू आणि मिठू by Savitri Jagadale
पक्षासारखे मोकळ्या हवेत राहावे. खारुताईसारखे सरसर झाडावर चढावे, भरभर उतरावे. सशासारख्या टुणटुण उड्या माराव्यात. मांजरासारखे मातीत लोळावे, माशासारखे पाण्यात पोहावे मग माणूसही होतो वाघसिंहासारखा कणखर, ताकदवान. ताकद मनाचीही वाढते. आपले मन मुक्त होते. मग दुसऱ्याच्या स्वातंत्र्याची किंमत करता येते. जगा व जगू द्या, हा ताकदवान मनाचा मंत्र असतो.
Savitri Jagadale | New Era Publication | 2026 | Marathi | Paperback |
Share
