Akshargranth
Turning Point by Akshay (Ganesh) Gund टर्निंग पॉइंट
Turning Point by Akshay (Ganesh) Gund टर्निंग पॉइंट
टर्निंग पॉइंट - अक्षय गणेश गुंड Turning Point by Akshay (Ganesh) Gund
यशोगाथांतून सध्या स्पर्धा परीक्षा देत असलेल्या युवकांच्या स्वप्नपूर्तीसाठी मदतनीस ठरू शकेल असा एक छोटासा प्रयत्न ही या पुस्तकाच्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न केला आहे.
क्षेत्र कोणतेही असो सहज काही मिळत नाही. अडचणींचे भांडवल करून काही साध्य होत नाही. आणि सगळ्या गोष्टी काही तुमच्या मनाप्रमाणे घडणार नाहीत. त्या मुळे संघर्षा ची तयारी अन्् वाट पाहण्याची तयारी हे अंगीकृत करूनच या पुस्तकातील भूमिपुत्रांनी स्पर्धा परीक्षेत यश संपादन केले आहे. त्यांनी आलेल्या समस्यांवर कशी मात करत यशाची शिखरे पादाक्रांत केली आहेत याचा उलगडा या पुस्तकात पाहायला मिळेल. त्यांच्या यशोगाथांतून सध्या स्पर्धा परीक्षा देत असलेल्या युवकांच्या स्वप्नपूर्तीसाठी मदतनीस ठरू शकेल असा एक छोटासा प्रयत्न ही या पुस्तकाच्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न केला आहे. शालेय जीवनापासून ते अधिकारी होईपर्यंतचा प्रवास अगदी सहज साध्या सोप्या भाषेत मांडला आहे.
Akshay (Ganesh) Gund |