{"product_id":"ushahkaal-by-vikram-bhagwat-उषःकाल-विक्रम-भागवत","title":"Ushahkaal By Vikram Bhagwat उषःकाल - विक्रम भागवत","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eकादंबरीच्या सुरुवातीला नायिका 'किट्टा' तिच्या सहकाऱ्यांना उद्देशून म्हणते, \"मीच एका जागी कशी रमले? की, हे सर्व मी केले आहे याचा अहंभाव माझ्या मनात निर्माण झाला आहे आणि त्यामुळेच हे सर्व सोडवत नाहीये? हे सर्व सोडून आपण काय करणार आहोत? पुन्हा एकदा अस्थिरतेकडे प्रवास करायचा आहे का? आपल्याला मनात पडलेल्या प्रश्नांना भिडावे लागणार आहे याची मला तीव्र जाणीव झाली.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshargranth","offers":[{"title":"Default Title","offer_id":52602737099031,"sku":null,"price":178.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0772\/5016\/7063\/files\/Screenshot2026-04-01222746.png?v=1775060874","url":"https:\/\/akshargranth.in\/products\/ushahkaal-by-vikram-bhagwat-%e0%a4%89%e0%a4%b7%e0%a4%83%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%b2-%e0%a4%b5%e0%a4%bf%e0%a4%95%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%ae-%e0%a4%ad%e0%a4%be%e0%a4%97%e0%a4%b5%e0%a4%a4","provider":"Akshargranth","version":"1.0","type":"link"}