Skip to product information
1 of 1

Akshargranth

Ushira Uthanar Phulpakhru उशिरा उठणारं फुलपाखरू - श्रीनिवास विनायक कुलकर्णी

Ushira Uthanar Phulpakhru उशिरा उठणारं फुलपाखरू - श्रीनिवास विनायक कुलकर्णी

Regular price Rs. 70.00
Regular price Rs. 75.00 Sale price Rs. 70.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
WhatsApp वर ऑर्डर करा

Ushira Uthanar Phulpakhru by Shrinivas Vinayak Kulkarni उशिरा उठणारं फुलपाखरू - श्रीनिवास विनायक कुलकर्णी |

मराठीतील नामवंत साहित्यिकांच्या, मुलांना आवडतील अशा गोष्टी, चित्रमय पुस्तकांच्या स्वरूपात. 

मन्याला मी विचारलं, "का रे उठलास लवकर?"

तो म्हणाला, "अरे, गंमतच झाली. ते काड्यापेटीतलं निळ्या पंखांचं फुलपाखरू आलं होतं बरं का. आणि माझ्या गालाला पंख लावून उडत गेलं. हे बघ की! गुदगुल्या झाल्यात म्हणून मी उठलो."

Shrinivas Vinayak Kulkarni |

View full details