1
/
of
0
Akshargranth
Uttar Pradeshchi Khidki | उत्तर प्रदेशची खिडकी
Uttar Pradeshchi Khidki | उत्तर प्रदेशची खिडकी
Regular price
Rs. 240.00
Regular price
Rs. 275.00
Sale price
Rs. 240.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
Uttar Pradeshchi Khidki by Vimalchandra Pandey, Chinmay Patankar
"विमलचंद्र यांच्या कथा लेखकाचा हात लिहिता असण्याच्या काळात मराठीत येणे मला महत्वाचे वाटते. कारण आपल्याकडे हिंदी सोपे या जाणिवेतून भरताड अनुवाद भरपूर झाले. जे चांगले आले, त्यात प्रेमचंदांपासून उदय प्रकाश यांच्यापर्यंतच्या क्लासिक कहाण्या खूपच उशिराने मराठी वाचकांना वाचायला मिळाल्या. चिन्मय पाटणकर आणि रोहन प्रकाशन यांनी विमलचंद्र यांच्या या कहाण्यांना त्या हिंदीत गाजत असतानाच मराठीत आणण्याची वाट सुकर करून दिली.
Rohan Prakashan |