Skip to product information
1 of 1

Akshargranth

Vachata Vachata - वाचता वाचता

Vachata Vachata - वाचता वाचता

Regular price Rs. 350.00
Regular price Rs. 400.00 Sale price Rs. 350.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
WhatsApp वर ऑर्डर करा

Vachata Vachata. By Govind Talvalkar, Published by Sadhana Prakashan

अखंडीत वाचीत जावे' असा समर्थांचा उपदेश आहे. पण ग्रंथसृष्टी अपरंपार आहे. ज्ञानमूर्ती गोविंदराव तळवलकर हे निवडक ग्रंथांचा मधुसंचय करीत. या ग्रंथपुष्पांतील नेमका मध व सौरभ आकषून ती पुस्तके, लेखक आणि अनेकविध विषय यांना बोलते करून, वाचकांशी संवाद साधून त्यांना ज्ञानमंजुषा देण्यात 'वाचस्पतीं'चा हातखंडा होता. 

View full details