{"product_id":"vayam-raksham-वयम्-रक्षाम-by-acharya-chatursen-आचार्य-चतुरसेन","title":"Vayam Raksham वयम् रक्षाम by Acharya Chatursen | आचार्य चतुरसेन","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eVayam Raksham By Acharya Chatursena, Shrikant Dherange वयम रक्षाम\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eवयम् रक्षाम हे हिंदी साहित्यातील प्रसिद्ध लेखक आचार्य चतुरसेन यांच वैदिक कालखंडातील आणि रामायणातील रावण या पात्रावर आधारित असणारे एक महत्वाच पुस्तक आहे. आचार्यांनी हिंदीमध्ये लिहिलेल्या या पुस्तकाला भारताचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्रप्रसाद यांनी प्रस्तावना लिहिली होती. 'रावण - राजा राक्षसांचा' ही कादंबरी लिहिताना मलाही या पुस्तकाचा खूप फायदा झाला. आचार्यांनी हिंदीमध्ये लिहिलेल्या या पुस्तकात संस्कृत आणि प्राकृतमधील अनेक अवघड शब्दांचा वापर केला असल्याने मराठी वाचकांना हे पुस्तक वाचणे फारच अवघड जात होते तेव्हापासूनच हे पुस्तक मराठीमध्ये यावे अशी माझी इच्छा होती. हिंदीचे अभ्यासक आणि लेखक श्रीकांत ढेरंगे यांनी या पुस्तकाच्या मराठी भाषांतराचे काम हाती घेतले. वर्षभराच्या मेहनतीने त्यांनी या पुस्तकाचे अत्यंत ओघवत्या शैलीत सुंदर असे मराठी भाषांतर करून ते वाचनीय केले आहे. मराठी वाचकांना हे पुस्तक निश्चित आवडेल. श्रीकांत ढेरंगे यांचे खूप खूप धन्यवाद. शरद तांदळे लेखक- रावण - राजा राक्षसांचा'\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshargranth","offers":[{"title":"Default Title","offer_id":53574035472663,"sku":null,"price":440.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0772\/5016\/7063\/files\/Screenshot2026-06-25232027.png?v=1782407781","url":"https:\/\/akshargranth.in\/products\/vayam-raksham-%e0%a4%b5%e0%a4%af%e0%a4%ae%e0%a5%8d-%e0%a4%b0%e0%a4%95%e0%a5%8d%e0%a4%b7%e0%a4%be%e0%a4%ae-by-acharya-chatursen-%e0%a4%86%e0%a4%9a%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%af-%e0%a4%9a%e0%a4%a4%e0%a5%81%e0%a4%b0%e0%a4%b8%e0%a5%87%e0%a4%a8","provider":"Akshargranth","version":"1.0","type":"link"}