{"product_id":"vinoba-aani-sahodar-by-prin-dr-vishwas-patil","title":"Vinoba Aani Sahodar by Prin. Dr. Vishwas Patil","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eनिवृत्ती, ज्ञानदेव, सोपान आणि मुक्ताबाई\u003c\/span\u003e\u003cspan\u003eया भावंडांच्या पश्चात ज्या भावंडांची नावे \u003c\/span\u003e\u003cspan\u003eतेवढ्याच श्रद्धायुक्त आदराने मराठी माणसाने घ्यावी \u003c\/span\u003e\u003cspan\u003eती नावे- विनोबा, बाळकोबा आणि शिवबा भावे ही आहेत.\u003c\/span\u003e\u003cspan\u003eकेवळ महाराष्ट्राचाच नव्हे तर देशाचा आध्यात्मिक,\u003c\/span\u003e\u003cspan\u003eसांस्कृतिक, वैचारिक अणि सामाजिक इतिहास\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eया भावंडांच्या कृतिशीलतेच्या नोंदीवाचून पूर्ण होत नाही.\u003c\/span\u003e\u003cspan\u003eत्यात कृतिशीलतेसोबत अध्यात्म, सामाजिक,\u003c\/span\u003e\u003cspan\u003eसांस्कृतिक भान आणि जगभराच्या साऱ्या विषयांबाबतचे \u003c\/span\u003e\u003cspan\u003eसूक्ष्म अध्ययनही जुळणारे आहे. प्राचार्य डॉ. विश्वास पाटील यांनी \u003c\/span\u003e\u003cspan\u003eविनोबा आणि त्यांच्या भावंडांविषयी लिहिलेले हे पुस्तक\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eविशिष्ट आहे. विनोबांच्या इतर दोन भावंडांचे आयुष्य \u003c\/span\u003e\u003cspan\u003eत्यांच्या आयुष्याशी एकरूप झालेले आहे.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eएकाच कुटुंबात जन्माला आलेल्या तीन भावांनी \u003c\/span\u003e\u003cspan\u003eएकाच प्रकारच्या निष्ठा जपणे आणि त्यासाठी सारे आयुष्य वेचणे,\u003c\/span\u003e\u003cspan\u003eहीच मुळात एक अद्भुत वाटावी अशी गोष्ट आहे.\u003c\/span\u003e\u003cspan\u003eती गोष्ट या पुस्तकात वाचायला मिळते.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshargranth","offers":[{"title":"Default Title","offer_id":67763812827415,"sku":null,"price":315.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0772\/5016\/7063\/files\/Vinoba_Aani_Sahodar_by_Prin._Dr._Vishwas_Patil.png?v=1791968428","url":"https:\/\/akshargranth.in\/products\/vinoba-aani-sahodar-by-prin-dr-vishwas-patil","provider":"Akshargranth","version":"1.0","type":"link"}