{"product_id":"vivekayatree-विवेकयात्री-by-डॉ-अभिजित-वैद्य-dr-abhijit-vaidya","title":"Vivekayatree विवेकयात्री by डॉ. अभिजित वैद्य Dr. Abhijit Vaidya","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eमानवी संस्कृतीतील तत्त्वज्ञानाच्या वाटचालीचा इतिहास म्हणजे विवेक आणि अविवेक यांच्यातील संघर्षाचा इतिहास. हा इतिहास आहे अनेक चढ-उतारांचा, खाचखळग्यांचा. ही वाटचाल आहे काटेरी रस्त्यांची, वादळवाऱ्याची, संघर्षाची, जय-पराजयाची, कधी दिशाहीन, तर कधी उलट दिशेची. अंधाराची पर्वा न करता ठामपणे पावले टाकत ही वाट चालणारे तत्त्वज्ञ म्हणजे मानवाच्या उन्नयनासाठी झटणारे, ही वाट उजळून टाकणारे दीपस्तंभच ! पाश्चात्त्य आणि पौर्वात्य तत्त्वज्ञांची आयुष्ये, त्यांची जडणघडण, विश्वाची, निसर्गाची, मानवी मनाची रहस्ये शोधण्याची त्यांनी केलेली अविश्रांत धडपड या साऱ्याचा वेधक धांडोळा.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshargranth","offers":[{"title":"Default Title","offer_id":53159667728663,"sku":null,"price":990.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0772\/5016\/7063\/files\/Screenshot2026-05-12202306.png?v=1778595628","url":"https:\/\/akshargranth.in\/products\/vivekayatree-%e0%a4%b5%e0%a4%bf%e0%a4%b5%e0%a5%87%e0%a4%95%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a5%80-by-%e0%a4%a1%e0%a5%89-%e0%a4%85%e0%a4%ad%e0%a4%bf%e0%a4%9c%e0%a4%bf%e0%a4%a4-%e0%a4%b5%e0%a5%88%e0%a4%a6%e0%a5%8d%e0%a4%af-dr-abhijit-vaidya","provider":"Akshargranth","version":"1.0","type":"link"}