{"product_id":"vivekiyanchi-sangati-विवेकीयांची-संगती","title":"Vivekiyanchi Sangati - विवेकीयांची संगती","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003eVivekiyanchi Sangati by Atul Deulgaonkar अतुल देऊळगावकर \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eअतुल देऊळगावकर यांना काही विलक्षण व्यक्तींशी संवाद साधता आल्यामुळे ते समृद्ध झाले आहेत. त्यांनी प्रस्तुत पुस्तकात डॉ. नॉर्मन बोरलॉग, डॉ. अमर्त्य सेन, डॉ. सुधीर कक्कर, अनिल अग्रवाल, केशव आणि सुरेंद्र, कुमार केतकर, माधुरी पुरंदरे, भागवत धोंडे आणि जयवंत वैद्य अशा विविध क्षेत्रांतील अपूर्व व्यक्तिमत्व आणि त्यांच्या कार्याचा वेध घेतला आहे. या 'विवेकियांच्या संगती'त, वाचकांच्या विचारांना आणि कृतिप्रणवतेला चालना तर मिळेलच, सोबत 'वो सुबह हमीं से आएगी' हा विश्वासही प्रबळ होईल, अशी अशा आहे. \u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshargranth","offers":[{"title":"Default Title","offer_id":53529641517335,"sku":null,"price":340.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"url":"https:\/\/akshargranth.in\/products\/vivekiyanchi-sangati-%e0%a4%b5%e0%a4%bf%e0%a4%b5%e0%a5%87%e0%a4%95%e0%a5%80%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%9a%e0%a5%80-%e0%a4%b8%e0%a4%82%e0%a4%97%e0%a4%a4%e0%a5%80","provider":"Akshargranth","version":"1.0","type":"link"}