{"product_id":"vyavasthapan-kalcha-aani-ajcha-व्यवस्थापन-कालचं-आणि-आजचं","title":"Vyavasthapan Kalcha aani Ajcha - व्यवस्थापन कालचं आणि आजचं","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eVyavasthapan Kalcha aani Ajcha - व्यवस्थापन कालचं आणि आजचं by Prof. (Dr.) Vinay Bhole\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eआजच्या जगात परवलीचे शब्द ठरलेल्या व्यवस्थापन, प्रशासन, जागतिकीकरण, आर्थिक धोरणं यांमधील अनेक मूलतत्वांची प्राचीन, पौराणिक, ऐतिहासिक घटनांशी व दंतकथांशी सुयोग्य सांगड घालता येते.\u003cbr\u003e\u003cbr\u003eव्यवस्थापनाची बहुतांश सगळीच तत्त्वं पुरातनकाळात भारतात वापरली जात होती.\u003cbr\u003e\u003cbr\u003eप्रभू रामचंद्र रावण वधानंतर अयोध्येत परतले तेव्हा राज्याची घडी व्यवस्थित बसवण्यास त्यांनी न्यायदेवतेस अदृश्य रूपात वजनकाट्यावर बसवून व्यापारीवर्गास तराजूत योग्य ते द्रव्य करापोटी भरायला सांगितलं आणि त्यातूनच साकारलेली रामराज्याची कल्पना अर्थशास्त्राच्या आजच्या पब्लिक फायनान्सच्या थिअरीमध्ये सापडते.\u003cbr\u003e\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshargranth","offers":[{"title":"Default Title","offer_id":53662145839383,"sku":null,"price":220.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0772\/5016\/7063\/files\/Screenshot2026-07-11202919.png?v=1783779914","url":"https:\/\/akshargranth.in\/products\/vyavasthapan-kalcha-aani-ajcha-%e0%a4%b5%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%b5%e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%a5%e0%a4%be%e0%a4%aa%e0%a4%a8-%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%b2%e0%a4%9a%e0%a4%82-%e0%a4%86%e0%a4%a3%e0%a4%bf-%e0%a4%86%e0%a4%9c%e0%a4%9a%e0%a4%82","provider":"Akshargranth","version":"1.0","type":"link"}