1
/
of
1
Akshargranth
Waghnakh by Pravin Bhosale वाघनख - लेखक : प्रवीण भोसले
Waghnakh by Pravin Bhosale वाघनख - लेखक : प्रवीण भोसले
Regular price
Rs. 299.00
Regular price
Rs. 350.00
Sale price
Rs. 299.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
📚अफजलखानाच्या वधाची गोष्ट पुराव्यानिशी सांगणारे ऐतिहासिक पुस्तक📚
🚩अफजलखान आला नव्हता, त्याला आणला होता! तो त्याच्या कर्माने मेला नव्हता, त्याला ठरवून मारला होता!" हे वाक्य कसे अर्धसत्य आहे हे उघड करणारे अपरिचित पुरावे अफजलवधाचे अनेक दुर्लक्षित पैलू समोर आणतात.
🚩पुराव्यांची वाघनखेच तुमच्यासमोर आजपर्यंत रंगविला गेलेला त्या घटनेचा पडदा फाडून खरा अफजलवध दाखविण्याचे काम करतात.
🚩महाराजांच्या वाघनखासह पुराव्यांच्या वाघनखाभोवती फिरणाऱ्या, अफजलवधाचे निरनिराळ्या कोनातून वेगळेच दर्शन घडविणाऱ्या, तीस ससंदर्भ लेखांच्या या पुस्तकाचा प्रपंच त्यासाठीच आहे.
पुस्तक : वाघनख
लेखक : प्रवीण भोसले
प्रकाशक : न्यू ईरा पब्लिशिंग हाऊस , पुणे
किंमत : 350 रु
Share
