1
/
of
1
Akshargranth
Warren Hastings Cha Sand वॉरेन हेस्टिंग्जचा सांड by Uday prakash, Jayprakash sawant
Warren Hastings Cha Sand वॉरेन हेस्टिंग्जचा सांड by Uday prakash, Jayprakash sawant
Regular price
Rs. 280.00
Regular price
Rs. 300.00
Sale price
Rs. 280.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
फ्रेअर यांच्या म्हणण्याप्रमाणे जवळच्याच पिंपळाच्या ढोलीतून येणाऱ्या त्या अदृश्य मुलाच्या आवाजाने हेही सांगितलं होतं, की दोनशे वर्षानंतर जेव्हा इंग्रज मालामाल होऊन आपल्या देशात, इंग्लडला, परत जातील तेव्हा इंडियात त्यांच्यासारख्या नेटिवांचं राज्य येईल. हे लोक इंग्रज जे खातात तेच खातील, इंग्रज पितात ते पितील. ते इंग्रजांचीच भाषा बोलतील. त्यांचे कपडे, आचारविचार, त्यांची स्वप्नं, त्यांच्या आकांक्षा इंग्लिश असतील. त्यांना प्रत्येक इंडियन गोष्टीबद्दल घृणा असेल आणि विदेशी कंपन्यांनी केली नसेल एवढी ते इंडियाची लूट करतील. -पुस्तकातून
Uday Prakash | Jayprakash Sawant | Papyrus Prakashan | Latest edition | Marathi | Paperback | Pages 80|
Share
