{"product_id":"what-happens-in-england-stays-in-england-marathi","title":"What happens in England, Stays in England (Marathi)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eही एका नवविवाहित जोडप्याच्या नातेसंबंधांची गोष्ट आहे. प्रेम आणि त्याग या कोणत्याही नात्याच्या संदर्भातील दोन महत्त्वाच्या बाबींवर या पुस्तकात भाष्य केलं आहे. पुस्तकाची भाषा अतिशय सोपी आणि नव्या पिढीतील तरुण वर्गाला खिळवून ठेवणारी आहे. या कादंबरीच्या नायिकेचा प्रेमाच्या वाटेवरून आत्मशोधाकडे नेणारा रंजक प्रवास वाचकांना गुंतवून ठेवतो. मैत्री, प्रेम, तरुण वयातली गुपितं यांचा अतिशय गुंतागुंतीचा आणि रंजक पट या पुस्तकात वाचायला मिळेल.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshargranth","offers":[{"title":"Default Title","offer_id":52692486619415,"sku":null,"price":270.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0772\/5016\/7063\/files\/Screenshot2026-04-07221053.png?v=1775578155","url":"https:\/\/akshargranth.in\/products\/what-happens-in-england-stays-in-england-marathi","provider":"Akshargranth","version":"1.0","type":"link"}