1
/
of
1
Akshargranth
White Nights - व्हाइट नाईटस
White Nights - व्हाइट नाईटस
Regular price
Rs. 310.00
Regular price
Rs. 350.00
Sale price
Rs. 310.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
White Nights - व्हाइट नाईटस by Fyodor Dostoevsky, Irshaad Vadgaonkar फ्योदर दस्तयेवस्की, इर्शाद वडगांवकर
पुस्तकातून -
'ओह, नास्तिन्का ! माझ्या काळजात कालवाकालव झाली, 'प्रेम ! ह्या एका शब्दात तू केवढं बोलून गेलीस ! पण तुला माहितीये, अशा प्रेमाने कधीकधी मन जडावून जातं; काळजाचा
दगड बनतो. तुझा हात गार पडलाय नि माझा बघ, ज्वालेसारखा धगधगतोय. नास्तिन्का, तुला मी दिसत नाहीये! बापरे, कधी कधी आनंदी माणूस किती असह्य वाटू शकतो ना! पण मला तुझ्यावर रागवताही येत नाही. '
Walden Publication |
Share
