Akshargranth
Window Seat by Pradip Awate विंडो सीट
Window Seat by Pradip Awate विंडो सीट
Regular price
Rs. 180.00
Regular price
Rs. 200.00
Sale price
Rs. 180.00
Unit price
/
per
Window Seat by Pradip Awate विंडो सीट | आपल्या भवतालाला कॅमेऱ्यासारखं वेगवेगळ्या अँगलने पाहता येतं, पाहता यायला हवं. तेच हे पुस्तक आपल्याला जाणवून देतं.
प्रवास करताना आपण खिडकीतून एक वेगळं जग बघत असतो. खिडकीतून दिसणाऱ्या गोष्टींचा आपल्या परीने अर्थ लावत असतो. आपल्या खिडकीतून दिसणारं जग आपल्यापुरतं वेगळं काहीतरी दाखवणारं असतं. त्यावरून आपण अख्ख्या जगाची कल्पना करू शकतो. अनेकदा आपण उभ्या असणाऱ्या स्थानानुसार आपलं दिसणं, कळणं बदलत असतं. पण इतर ठिकाणाहून हे कसं दिसेल, याचाही विचार आपल्याला करता यायला पाहिजे. आपल्या भवतालाला कॅमेऱ्यासारखं वेगवेगळ्या अँगलने पाहता येतं, पाहता यायला हवं. तेच हे पुस्तक आपल्याला जाणवून देतं.
Pradip Awate | Sakal Prakashan | Latest Edition | Marathi | Paperback | Pages 134 |