1
/
of
1
Akshargranth
Yogaguru B K S Iyengar - योगगुरु बी के एस अय्यंगार

Regular price
Rs. 529.00
Regular price
Rs. 595.00
Sale price
Rs. 529.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
Yogaguru B K S Iyengar - योगगुरु बी के एस अय्यंगार
योगगुरु बी.के.एस अय्यंगार
संकलन : गीता अय्यंगारसंपादन आणि भाषानुवाद : नरेंद्र बोखारे
जीवन आणि कार्य
बी.के.एस. अय्यंगार हे आंतरराष्ट्रीय कीर्तीचे योगगुरू म्हणून ज्ञात आहेत. भारताबरोबरच जगभर योगविद्या लोकप्रिय करण्यात त्यांचं मोठं योगदान आहे. घरची अतिशय हलाखीची आर्थिक परिस्थिती आणि स्वतःची नाजूक प्रकृती अशी पाश्र्वभूमी असताना त्यावर निग्रहाने मात करत ते योगविद्येत निपुण झाले.या वैशिष्ट्यपूर्ण अशा चरित्रात एकूण सहा विभाग आहेत. पुस्तकाच्या पहिल्या विभागात गुरुजीच्याच शब्दांत त्यांचा बालपणापासून ते योगगुरू होण्यापर्यंतचा प्रवास उत्कटपणे व्यक्त झाला आहे. यानंतरच्या विभागात गुरुजीची मार्गदर्शनपर भाषणे व मौलिक विचार वाचायला मिळतात, तर पुढील विभागात ज्येष्ठ योगसाधकांनी गुरुजीच्या घेतलेल्या मुलाखती व शिष्यांनी केलेले त्यांचे मूल्यमापनात्मक वर्णन हे सर्व अतिशय प्रेरणादायी व जीवनाविषयी नवा दृष्टिकोन देणारे आहे. शेवटच्या भागात प्रशांत अय्यंगार गुरुजींनी व जयराज साळगावकरांनी वाहिलेल्या श्रद्धांजलीमधून गुरुजीच्या व्यक्तिमत्यताले अनोखे पैलू उजेडात येत्तात.सर्व थरांतील योगसाचकांसाठी गुरुजीच्या आयुष्याचा प्रेरणादायी प्रवास सांगणारं, त्यांची योगसाधना आणि योगाय योगाबद्दलचे तत्वज्ञान उलगडून दाखवणारं त्यांचं अधिकृत चरित्र बी. के. एस. अय्यंगार

Share