Collection: Anna Bhau Sathe

Anna Bhau Sathe Books All Collection buy Online at akshargranth website, 

तुकाराम भाऊराव साठे (१ ऑगस्ट , १९२० — १८ जुलै , १९६९) हे अण्णा भाऊ साठे[a] म्हणून ओळखले जाणारे एक मराठी लोककवी, लेखक आणि समाजसुधारक होते.[१] साठे हे मांग (मातंग) समाजामध्ये जन्मलेले होते. त्यांचे लेखन सामाजिक आणि राजकीयदृष्ट्या कृतिशीलतेवर आधारलेले होते. साठे हे मार्क्सवादी प्रवृत्तीचे होते, सुरुवातीला त्यांच्यावर साम्यवादी विचारसरणीचा प्रभाव होता. दलित साहित्याचे संस्थापक म्हणून त्यांना श्रेय दिले जाते. संयुक्त महाराष्ट्र चळवळीत देखील त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती.