Collection: Dhananjay Keer

Dhananjay Keer Books All Collection buy online at akshargranth website, अनंत विठ्ठल कीर उर्फ धनंजय कीर (२३ एप्रिल १९१३ - १२ मे १९८४) हे चरित्रकार म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यांचा जन्म रत्‍नागिरी येथे झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण रत्‍नागिरी येथील स्कूल ऑफ इंडस्ट्रीमध्ये झाले. माध्यमिक शिक्षण काही काळ पटवर्धन हायस्कूलमध्ये होऊन ते रत्‍नागिरी हायस्कूलमधून मॅट्रिक झाले.