Collection: Indira Sant

Indira Sant Books All Collection buy online at akshargranth website, इंदिरा संत या मराठी कवयित्री आणि कथालेखिका होत्या. शिक्षकी पेशा स्वीकारलेल्या इंदिरा संतांनी लहान मुलांच्या कथा लिहून आपल्या लिखाणाला प्रारंभ केला. १९५० च्या दशकात त्यांनी स्त्रीवादी कविता लिहण्यावर आपले लक्ष केंद्रित केले.