Collection: Jaywant Dalvi

Jaywant Dalvi Books All Collection buy online at akshargranth website,

जयवंत द्वारकानाथ दळवी (जन्म : १४ ऑगस्ट १९२५; - १६ सप्टेंबर १९९४) हे मराठी लेखक, नाटककार, पत्रकार होते. ठणठणपाळ या टोपणनावाने त्यांनी काही वृत्तपत्रीय स्तंभलेखन केले.