Collection: Milind Bokil

Milind Bokil Books All Collection buy online at akshargranth website,

मिलिंद बोकील (जन्मदिनांक १ मे १९६० ) हे मराठी लेखक, सामाजिक कार्यकर्ते आहेत. त्यांनी मराठी व इंग्रजी भाषांतून लेखन केले आहे. मिलिंद बोकील हे बारावीनंतरच जयप्रकाश नारायण यांच्या चळवळीशी जोडले गेले. त्यांच्या "छात्र युवा संघर्ष वाहिनी‘त ते काम करत होते. मिलिंद बोकील यांच्या 'शाळा' या कादंबरीवर 'ग म भ न' ही एकांकिका व नाटक झाले. नंतर तिच्यावरून मिलिंद उके दिग्दर्शित 'हमने जीना सीख लिया' हा हिंदी, व सुजय डहाके दिग्दर्शित 'शाळा', असे दोन चित्रपट. निघाले.