Collection: N D Mahanor
N D Mahanor Books All Collection buy online at akshargranth website, नामदेव धोंडो महानोर हे एक मराठी कवी आणि गीतकार होते. १९७८ तसेच १९९० मध्ये त्यांची महाराष्ट्र विधानपरिषदेवर नियुक्ती करण्यात आली होती. विशेषतः त्यांच्या निसर्गकवितांसाठी ते प्रसिद्ध आहेत. महानोर हे रानकवी म्हणून देखील ओळखले जातात. मराठी चित्रपटांसाठी त्यांनी लिहिलेली अनेक गाणी गाजली.
-
Ranatalya Kavita by N D Mahanor रानातल्या कविता
Regular price Rs. 153.00Regular priceUnit price / perRs. 170.00Sale price Rs. 153.00Sale