Collection: Ratnakar Matkari

Ratnakar Matkari Books All Collection buy Online at akashargranth website, 

रत्‍नाकर मतकरी (जन्म : १७ नोव्हेंबर १९३८; - मुंबई, १८ मे २०२०)[१] -[२]) मराठीतील गूढकथा लेखक, नाटककार होते.

मतकरी हे नाटक, एकांकिका, बालनाट्य, कथा, गूढकथा, कादंबरी, ललित लेख, वैचारिक साहित्य अशा साहित्य प्रकारांत दर्जेदार लेखन करणारे साहित्यिक, रंगकर्मी, दिग्दर्शक, निर्माता आणि चित्रकार देखील आहेत. त्यांनी महाराष्ट्रात बालरंगभूमीची मुहूर्तमेढ रोवून, सुमारे तीस वर्षे पदरमोड करून बालनाट्यांची निर्मिती केली. झोपडपट्टीतीतील मुलांना त्यांनी ’नाटक’ शिकवले.