Collection: S L Bhyrappa
S L Bhyrappa Books All Collection buy online at akshargranth website,
एस.एल. भैरप्पा (जन्म : सांतेशिवारा-हासन-कर्नाटक, २० जुलै १९३४) हे लोकप्रिय कन्नड कादंबरीकार आहेत. त्यांच्या कादंबऱ्या मराठीसह अन्य भारतीय भाषांत अनुवादल्या गेल्या आहेत. त्यांच्या ‘वंशवृक्ष’, ‘पर्व’, ‘जा ओलांडुनी’, ‘धर्मश्री’, ‘तंडा’, ‘काठ’, ‘सार्थ’ या कादंबऱ्यांनी मराठी वाचकांना आकर्षित केले आहे. त्यांचे ‘सत्य आणि सौंदर्य’, ‘मी का लिहितो?’ यांसारखे वैचारिक ग्रंथ इंग्रजी आणि कन्नडमध्ये प्रकाशित झाले आहेत. भैरप्पा यांना अभिजात भारतीय संगीत आवडते. त्यावरही त्यांनी कादंबरी रचली आहे.
-
10% OFF
Kath - काठ by Dr. S. L. Bhyrappa
Regular price Rs. 306.00Regular priceUnit price / perRs. 340.00Sale price Rs. 306.00Sale