Collection: Sunita Deshpande Collection

सुनीता पुरुषोत्तम देशपांडे - Sunita Deshpande Books Buy Online | सुनीता देशपांडे जुलै ३, इ.स. १९२५/ इ.स. १९२६; रत्‍नागिरी, महाराष्ट्र - नोव्हेंबर ७, इ.स. २००९; पुणे, महाराष्ट्र), पूर्वाश्रमीचे नाव सुनीता ठाकूर, या मराठी लेखिका व सामाजिक कार्यकर्त्या होत्या. मराठी साहित्यिक पु. ल. देशपांडे त्यांचे पती होते.