Collection: Veena Gavankar
Veena Gavankar Books All Collection buy online at akshargranth website, जन्म : ६ मे, १९४३ शिक्षण : बी.ए. (ऑनर्स), डीप.लिब. नोकरी : ग्रंथपाल, मिलिंद कला महाविद्यालय, औरंगाबाद (१९६४ ते ६८) प्रकाशित साहित्य : * एक होता कार्व्हर * डॉ. आयडा स्कडर * सर्पतज्ज्ञ डॉ. रेमंड डिटमार्स * डॉ. सालिम अली * डॉ. खानखोजे, नाही चिरा... * लीझ माइट्नर * भगीरथाचे वारस * रोझिंलड फ्रंकलीन, द डार्क लेडी ऑफ डीएनए * आयुष्याचा सांगाती - डॉ. मारी डी हेनेझेल लिखित * शाश्वती, कळीकळी उमलू दे. (नभोनाट्य) * रॉबी डिसिल्वा, एका मनस्वी कलाकाराचा प्रवास * गोल्डा, एक अशांत वादळ विविध दिवाळी अंकातून ली आयकोका, विनी मंडेला, एमेलीन पँखहर्स्ट, जोन ऑफ आर्क इ. चरित्रपत्र लेख. * लोकसत्ता (मुं.)च्या रविवार पुरवणीतील ‘किशोरकुंज’चे दोन वर्षे संपादन.
-
A Man Called Carver by Veena Gavankar
Regular price Rs. 130.00Regular priceUnit price / perRs. 145.00Sale price Rs. 130.00Sale