Skip to product information
1 of 1

Akshargranth

भगवदगीता जीवन-व्यवस्थापनशास्त्र | Bhagavadgeeta Jivan Vyavastapanshastra

भगवदगीता जीवन-व्यवस्थापनशास्त्र | Bhagavadgeeta Jivan Vyavastapanshastra

Regular price Rs. 270.00
Regular price Rs. 299.00 Sale price Rs. 270.00
-9% OFF Sold out
Shipping calculated at checkout.
Add to wishlist Remove from wishlist

भगवदगीता जीवन-व्यवस्थापनशास्त्र - संध्या सप्रे , Bhagavadgeeta Jivan Vyavastapanshastra - Sandhya Sapre भगवद्गीता, केवळ एक धार्मिक ग्रंथ नाही, ती मानवी जीवनाचे व्यवस्थापन करणारी एक शास्त्रशुद्ध प्रणाली आहे. गीता आपल्याला काठावर उभी राहून निव्वळ कोरडे तत्त्वज्ञान सांगत नाही. तर आपण सर्व समस्यांमधून, स्वतःला सावरून उत्तर शोधावं, ह्यासाठी मायेचा हात पुढे करते. ह्या दीपस्तंभाच्या उर्जादायी प्रकाशस्त्रोतामध्ये कुणीही यावं आणि आयुष्य उजळून टाकावं हे तिचं अंगभूत सामर्थ्य आहे.

Sandhya Sapre | Diamond Publications | Latest edition | Language - Marathi | Paperback |

View full details