1
/
of
1
Akshargranth
मला उत्तर हवंय! पृथ्वीविज्ञान Mala Uttar havay Pruthvividnyan
मला उत्तर हवंय! पृथ्वीविज्ञान Mala Uttar havay Pruthvividnyan
Regular price
Rs. 175.00
Regular price
Rs. 200.00
Sale price
Rs. 175.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
मला उत्तर हवंय! पृथ्वीविज्ञान Mala Uttar havay Pruthvividnyan
'ही आहे सा-या जीवसृष्टीची आई. सा-यांना अन्न-वस्त्र-निवारा पुरवणारी अ-व-नी. आपल्या वातावरणानं, ओझोनच्या थरानं अन् चुंबकीय क्षेत्रानं सा-यांना संरक्षण देणारी धरणीमाता. अशी ही पृथ्वी मधूनच थरथरते, तिच्या भूखंडाची होते टक्कर. कधी भीषण चक्रीवादळं, कधी महाकाय महापूर. आज तरी पृथ्वी हाच आपला एकमेव आधार! कशी आहे ही आपली पृथ्वी? कसे आहेत तिच्यावरचे भूप्रदेश अन् महासागर? ज्वालामुखींचा उद्रेक अन् भूकंपाचे हादरे का घडतात? पृथ्वीबद्दलच्या अनेक शंकांची उत्तरं समजावून देणारं पृथ्वीविज्ञान '
Share
