1
/
of
1
Akshargranth
स्मॅशिंग डॅशिंग कथा ३ पुस्तकांचा संच - गीतांजली भोसले
स्मॅशिंग डॅशिंग कथा ३ पुस्तकांचा संच - गीतांजली भोसले
Regular price
Rs. 225.00
Regular price
Rs. 300.00
Sale price
Rs. 225.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
Smashing Dashing Katha Set of 3 Books by Gitanjali Bhosale
स्मॅशिंग डॅशिंग कथा ३ पुस्तकांचा संच गीतांजली भोसले कोणत्यातरी भुल्या बिसऱ्या काळातल्या नाहीत .. आज्जी – आजोबांनी सांगितलेल्याही नाहीत … या आहेत मोबाइल युगातल्या स्मार्ट मुला – मुलींच्या रोजच्या आयुष्यात घडणाऱ्या ताज्या , खुसखुशीत आणि हॅपनिंग कथा ! साहसी … गुंतवून ठेवणाऱ्या …. कल्पनेच्या जगात घेऊन जाणाऱ्या … वेगळा विचार देणाऱ्या आणि नकळत तुम्हाला आयुष्याचं सार हलकेच सांगून जाणाऱ्या अशा या ६ स्मॅशिंग डॅशिंग कथा … १.त्रिकाळ + १ कथा २. अनन्या मिसिंग केस+ १ कथा ३. कनुस्मृती + १ कथा
Rohan Prakashan |
Share
