Skip to product information
1 of 1

Akshargranth

हॅनाची सूटकेस - लेखक : कॅरन लीवाईन, अनुवाद : माधुरी पुरंदरे

हॅनाची सूटकेस - लेखक : कॅरन लीवाईन, अनुवाद : माधुरी पुरंदरे

Regular price Rs. 165.00
Regular price Rs. 175.00 Sale price Rs. 165.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
WhatsApp वर ऑर्डर करा

हॅनाची सूटकेस  Hana's Suitcase Paperback by Karen Levine (Author), Madhuri Purandare

टोकियोतील हॉलोकॉस्ट एज्युकेशन सेंटर या मुलांसाठी चालवल्या जाणार्या केंद्रावर २००० सालच्या मार्च महिन्यात एक सूटकेस येऊन पोहोचली. त्यावर पांढर्या रंगात लिहिलेलं होतं. ‘हॅना ब्रँडी, १६ मे १९३१ – अनाथ’. ही सूटकेस पाहून मुलांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले, ही हॅना कोण?… तिचं काय झालं?…

तिच्या शोधाचीच ही यशस्वी पण दुःखद कहाणी!

विक्रमी खपाचं 40 भाषांमध्ये पोहोचलेलं पुस्तक.

View full details