Skip to product information
1 of 1

Akshargranth

1857 Bandatil Maharashtrachi Bhumika By M D Devid, Vasanti Damle

1857 Bandatil Maharashtrachi Bhumika By M D Devid, Vasanti Damle

Regular price Rs. 270.00
Regular price Rs. 300.00 Sale price Rs. 270.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
Add to wishlist Remove from wishlist

1857 Bandatil Maharashtrachi Bhumika १८५७ बंडातील महाराष्ट्राची भूमिका By M D Devid, Vasanti Damle १८५७ बंडातील महाराष्ट्राची भूमिका । एम. डी. डेव्हिड । अनुवाद : वासंती दामले

छत्रपती शिवाजी महाराजांपासून ही मराठी अस्मिता मराठा संघर्षाचा, स्वातंत्र्य चळवळीचा पाया राहिली आहे. सगळ्याचा उगम या भावनेतून होताना दिसतो. त्यात भर पडली ब्रिटिशांच्या भारतविरोधी व शोषक प्रवृत्तीची, ज्यामुळे ही अस्मिता अधिक दडपली गेली. वहाबी चळवळ, बादशहा बहादूरशहा ज़फ़र आणि इतर भारतीय संस्थानिक व राजे या ब्रिटिशविरोधी असंतोषाच्या चळवळीत चपखल बसले. महाराष्ट्रातील डोंगरी आदिवासींनी या महान संघर्षात घेतलेल्या सक्रिय सहभागावर त्याचप्रमाणे या संघर्षकाळात मुंबईतील जनतेच्या अत्यंत क्लेशकारक अनुभवांविषयी व मुंबईचा गव्हर्नर लॉर्ड एल्फिन्स्टन याने मुंबई प्रांताचा बचाव करण्यासाठी जी प्रशासकीय पावले उचलली त्याचा सविस्तर परामर्श प्रथमच या पुस्तकात घेतला आहे.

M D Devid | Vasanti Damle | Lokvangmay Grih Prakashan | New Edition | Marathi | Paperback | 216 |

View full details