1
/
of
1
Akshargranth
31 Bodhaprad Goshti ३१ बोधप्रद गोष्टी by रवींद्र कोल्हे , शंकर क-हाडे
31 Bodhaprad Goshti ३१ बोधप्रद गोष्टी by रवींद्र कोल्हे , शंकर क-हाडे
Regular price
Rs. 203.00
Regular price
Rs. 225.00
Sale price
Rs. 203.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
31 Bodhaprad Goshti ३१ बोधप्रद गोष्टी by रवींद्र कोल्हे , शंकर क-हाडे
मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी व उज्वल भवितव्यासाठी योग्य वयात योग्य संस्कार होणे गरजेचे असते. मुलांच्या मनात खोलवर संस्कार रुजवण्याचे संस्कारिक काम गोष्टी उत्तमरीत्या करीत असतात. म्हणूनच प्रस्तुत पुस्तकात मुलांच्या विकासासाठी निवडक बोधप्रद गोष्टी दिलेल्या आहेत. या गोष्टी मुलांना शिकवण्यासाठी नक्कीच उपयुक्त ठरतील.
गोष्ट जेव्हा संपते, तेव्हा त्यातून मानवी जीवनासाठी उपयुक्त ठरेल असा बोध अथवा संदेश दिलेला असतो. मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी ह्या बोधकथांचे वाचन उत्तम संस्कारांचे काम करू शकते.
छोटी छोटी वाक्ये, ठळक अक्षरं आणि प्रसंगानुरूप चित्रांमुळे बालमंडळींना ते खास आवडेल.
Share
