1
/
of
1
Akshargranth
90 Divsanche Assal Marathmole Aahar Niyojan By Madhura Bachal
90 Divsanche Assal Marathmole Aahar Niyojan By Madhura Bachal
Regular price
Rs. 315.00
Regular price
Rs. 350.00
Sale price
Rs. 315.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
90 Divsanche Assal Marathmole Aahar Niyojan By Madhura Bachal | यूट्यूबच्या माध्यमातून करोडो लोकांच्या घरा-घरांत पोचलेल्या 'मधुराज् रेसिपी'च्या मधुरा यांचे नवीन पुस्तक. ९० दिवसांचे आहार नियोजन. चविष्ट आणि आपल्या आरोग्यासाठी उपयुक्त असे पौष्टिक पदार्थ. ५०० हुन अधिक अस्सल पारंपरिक मराठमोळ्या पदार्थांचा खजिना.. सरळ आणि सोप्या शब्दात मांडलेले पदार्थ. दिवसभर जेवणाला काय करायचे याचे उत्तर म्हणजे 'आहार नियोजन' हे पुस्तक. साध्या घरगुती पदार्थातून उत्तम चवीबरोबर सकस आहार मिळतो. हे सांगणारे मधुराताईंचे पदार्थ वाचकांना नक्कीच आवडतील! प्रत्येक गृहिणीच्या घरी असलेच पाहिजे असे पुस्तक. स्मार्ट आणि सिक्रेट टिप्स असे बरेच काही..
Madhura Bachal |
Share
