Akshargranth
Aadhunik Samajshastradnya by Dr B M Karhade, Dr Kishor Raut
Aadhunik Samajshastradnya by Dr B M Karhade, Dr Kishor Raut
Couldn't load pickup availability
Aadhunik Samajshastradnya by dr B M Karhade, Dr Kishor Raut | आधुनिक समाजशास्त्रज्ञ
कोणत्याही शास्त्राचा विकास व प्रगतीमध्ये त्यांच्या संज्ञा, संकल्पना व सिद्धांत अत्यंत महत्त्वाचे ठरतात. त्याशिवाय त्या शास्त्राला समाजमान्यता मिळत नाही. त्याच न्यायाने समाजशास्त्रामध्ये अनेक अभ्यासक संशोधक व शास्त्रज्ञांनी खूप मोठे योगदान दिले आहे. त्यांच्यामुळेच भारतातही सर्व विद्यापीठ व महाविद्यालयांमधून हा विषय शिकविला जातो व लाखो विद्यार्थी या पदव्या संपादन करत आहेत. त्यामुळे समाजशास्त्र विषयाच्या विकासाकरिता काम करणारे विचारवंत व शास्त्रज्ञ या दृष्टीनेही खूप महत्वाचे ठरतात. आधुनिक समाजशास्त्रज्ञ या ग्रंथामध्ये जगातील अनेक समाजशास्त्रज्ञांचा उल्लेख केलेला आहे.
Dr B M Karhade, Dr Kishor Raut | Diamond Publications | Latest | Marathi | Paperback |