1
/
of
1
Akshargranth
Aai आई by Maxim Gorky मॅक्सिम गॉर्की, अनुवाद - प्रभाकर उर्ध्वरेषे
Aai आई by Maxim Gorky मॅक्सिम गॉर्की, अनुवाद - प्रभाकर उर्ध्वरेषे
Regular price
Rs. 180.00
Regular price
Rs. 200.00
Sale price
Rs. 180.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
प्रत्येक देशाच्या इतिहासात त्या देशाच्या इतिहासाला कलाटणी देणारे प्रसंग घडून येतात; आणि त्या प्रसंगांना अनुरूप अशी पुस्तकेही त्या देशाच्या वाडमयात आढळून येतात. गोर्कीची ‘आई’ ही कादंबरी, आम्हा रशियनांच्या दृष्टीने अशा पुस्तकांत मोडते.
‘आई’ ही कादंबरी इ. स. १९०७ साली रशियात प्रसिद्ध झाली; त्या वेळी गोर्कीचे वय सुमारे चाळीस वर्षांचे होते. वाङमयीन आणि सार्वजनिक कार्याची पंधरा वर्षांची आराधना त्यांच्या पाठीशी उभी होती. इ. स. १८९८ साली त्यांचा पहिला कथासंग्रह ‘निबंध आणि लघुकथा’ या नावाने प्रसिद्ध झाला आणि वाचकांचे त्याला अमाप यश मिळाले. ‘फोमा गोर्देयेव’ ही त्यांची कादंबरी त्यानंतर वर्षानेच प्रसिद्ध झाली. त्याच सुमारास तोलस्तोय यांची ‘ पुनरुत्थान ‘ ही कादंबरी प्रसिद्ध झाली.
Share
