Skip to product information
1 of 1

Akshargranth

Aai Hotana आई होताना by Dr. Savita Panat

Aai Hotana आई होताना by Dr. Savita Panat

Regular price Rs. 293.00
Regular price Rs. 325.00 Sale price Rs. 293.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
Add to wishlist Remove from wishlist

Aai Hotana  आई होताना | Dr. Savita Panat : डॉ. सविता पानट | Pregnancy Books for Pregnant Women in Marathi | प्रस्तुत ग्रंथामुळे स्त्रियांचे अनेक शारीरिक, आरोग्यविषयक आणि सामाजिक प्रश्न व्यापकपणे समाजासमोर आले आहेत.गर्भारपणातील आरोग्यविषयक आणि सामाजिक समस्यांची अतिशय सुबोध अशी चर्चा आणि उपायांसंबंधीचे मार्गदर्शन या ग्रंथात करण्यात आले आहे.
डॉ. सुधीर रसाळ ज्येष्ठ समीक्षक व लेखक
पाना-पानांवर लेखिका जे कळकळीने सांगतात,ते केवळ स्त्री आणि तिच्या नातेवाइकांसाठीच नाही.नव्या डॉक्टरांसाठीही एक संयत आणि समष्टीच्या कल्याणाचा सूर असणारा एक अप्रत्यक्ष हितोपदेश आहे.
- डॉ. वृषाली किन्हाळकर

 

saket Prakashan|

View full details