Skip to product information
1 of 1

Akshargranth

Aakka, Mi Ani Indira Santanchya Nikat Sahavasat by Vina Sant

Aakka, Mi Ani Indira Santanchya Nikat Sahavasat by Vina Sant

Regular price Rs. 315.00
Regular price Rs. 349.00 Sale price Rs. 315.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
WhatsApp वर ऑर्डर करा

Aakka, Mi Ani... Indira Santanchya Nikat Sahavasat... - आक्का, मी आणि... इंदिरा संतांच्या निकट सहवासात... by Vina Sant

मराठी वाङ्मयात स्वतःची स्वतंत्र मुद्दा निर्माण करणाऱ्या असामान्य कवयित्री इंदिरा संत परिस्थितीशी झुंज देत उभ्या राहिल्या. प्रसिद्ध कवयित्री, कर्तृत्ववान स्त्री, गृहिणी, आदी भूमिकांतील इंदिरा संत यांचे साधे आणि सखोल व्यक्तिमत्त्न त्यांच्या धाकट्या सूनबाई वीणा संत यांनी ‘आक्का, मी आणि... ’ या पुस्तकामधून उलगडून दाखविले आहे. सासूबाई म्बहणून, आजी म्हणून, घरातली मोठी व्यक्ती म्हणून त्या कशा दिसल्या अन् जाणवल्या याचे स्वानुभवकथन त्यांनी केले आहे. नाना अडचणींमधून, कुणाकडेही दयेचा विषय न होता, स्वत्व राखून स्वतः घडत आणि मुलांना घडवत आलेल्या आपल्या सासूबाईंचे स्वतः घेतलेले अनुभव, इतरांनी लिहिलेल्या-सांगितलेल्या आठवणी, आक्कांनी वेगवेगळ्या संदर्भात इतरांना लिहिलेली आणि सामान्य रसिकांपासून नामवंतांपर्यंत अनेकांनी आक्कांना लिहिलेली पत्रे, रोजनिशीत आक्कांनी केलेल्या नोंदी, आक्कांबद्दल केलेले लेखन असे सारे भांडार या पुस्तकाद्वारे रसिक वाचकांसमोर खुले झाले आहे.

Vina Sant | Bookganga Publication | Latest Edition | Language - Marathi | Paperback | Pages 316 |

View full details