Skip to product information
1 of 1

Akshargranth

AATA MHAV KAAY by DEVIDAS TARU आता मव्ह काय

AATA MHAV KAAY by DEVIDAS TARU आता मव्ह काय

Regular price Rs. 270.00
Regular price Rs. 300.00 Sale price Rs. 270.00
-10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.
Add to wishlist Remove from wishlist

AATA MHAV KAAY by DEVIDAS TARU आता मव्ह काय 

डॉ देविदास तारू यांचं हे स्वकथन म्हणजे स्वत:ला घडवत घडवत व्यवस्थेच्या विषमतेतून बाहेर पडण्यासाठी केलेली एक गंभीर लढाईच आहे. श्वास कोंडून ठेवणार्‍या आणि अपंग करणार्‍या व्यवस्थेतून बाहेर पडून देविदासनं एका मोठ्या हिमतीनं केलेला संघर्ष केवळ अचंबित करणारा आहे. घरची गरिबी, त्यातून लहानपणीच बळावलेली गुन्हेगारी प्रवृत्ती, अशा वातावरणात एक दिवस साक्षात्कार झाल्याप्रमाणे एका मुलाला शिक्षणाचं महत्त्व कळतं आणि नंतर तो मागे वळून पाहत नाही. तारू यांचा हा प्रवास प्रतिकूल परिस्थितीशी तोंड देत स्वतःला घडवू पाहणाऱ्या प्रत्येक मुलासाठी प्रेरणादायी आहे.

*आता मव्हं काय!* या माझ्या पुस्तकाला तिसरा राज्यस्तरीय शिव छत्रपती गौरव पुरस्कार जाहीर..
याप्रसंगी माझ्या शाळेची विद्यार्थिनी हीची पुस्तका विषयीची प्रतिक्रिया जरूर वाचा.

DEVIDAS TARU | Mehta Publishing House | Marathi | Paperback | Pages 184 |

View full details